भोपाळ – असे म्हणतात की प्रेम अंधळे असते. पण, जेव्हा त्याचे खरे स्वरुप बाहेर येते तेव्हा जे काही घडते ते विचित्र असते असे म्हणतात. गर्लफ्रेंडसोबत जीममध्ये असलेल्या नवऱ्याला पत्नीने शोधून काढले. विवाह झालेला असूनही परस्त्रीशी संबंध ठेवल्याबद्दल पत्नीने आपल्या नवऱ्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. पत्नीने जीम गाठत तेथेच नवऱ्याला धो धो धुतले. त्यामुळेच ही बाब विशेष चर्चेची ठरत आहे. खास म्हणजे, पत्नीने नवऱ्याला केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. बघा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/125947284138381/videos/3052467441665970