मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सायंकाळ होताच मृतदेहाचे पोस्टमार्टम का नाही करत?

by India Darpan
मे 8, 2021 | 12:23 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, मुंबई
अपघात आणि आत्महत्या या सारख्या घटनांनंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येते. परंतु दिवसभरात मृतदेहाचे पोस्टमार्टम करतात. सायंकाळी मृतदेहांचे पोस्टमार्टम का केले जात नाही? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तेव्हा आपण याबाबत जाणून घेऊ या…
      पोस्टमॉर्टम हा एक ऑपरेशन प्रकार आहे. यालाच मराठीत शवविच्छेदन असे म्हणतात. हे केल्यानंतर व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकते. पोस्टमार्टमसाठी मृतांच्या नातेवाईकांची संमती अनिवार्य असते. काही प्रकरणांमध्ये पोलिस अधिकारी मात्र खूनसारख्या प्रकारात पोस्टमॉर्टमला परवानगी देखील देतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ ते १० तासांच्या आत पोस्टमॉर्टम केले जाते. कारण शवामध्ये काही कालावधीनंतर बदल घडतात.
       मृतदेहांच्या पोस्टमार्टमची वेळ सूर्योदय ते सूर्यास्त होईपर्यंत आहे.  यामागील कारण असे आहे की, रात्रीच्या वेळी ट्युबलाईट किंवा एलईडीच्या कृत्रिम प्रकाशात रक्ताचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसतो आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये जांभळ्या रंगाचा उल्लेख नाही. कृत्रिम प्रकाशात वेगवेगळ्या प्रकारच्या दुखापतीमुळे पोस्टमॉर्टम अहवालास कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते.
       भारतीय न्यायालयात स्वीकारलेल्या जे. सी. मोदी यांच्या ज्युरिसप्रुडन्स टॉक्सिकोलॉजी या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे रात्री पोस्टमार्टम न करण्यासाठी धार्मिक कारण देखील दिले गेले आहे.  कारण बर्‍याच धर्मांमध्ये रात्रीच्या वेळी शेवटचे संस्कार केले जात नाहीत. अशा परिस्थितीत, रात्री मृत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम केले जात नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशिभविष्य – शनिवार – ८ मे २०२१

Next Post

अभिमानास्पद! मजुराची मुलगी थेट हार्वर्डमध्ये; थक्क करणारा यशोदायी प्रवास

India Darpan

Next Post
E0OYIBIVkAEPo n

अभिमानास्पद! मजुराची मुलगी थेट हार्वर्डमध्ये; थक्क करणारा यशोदायी प्रवास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011