मुंबई – राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्विकारुन एकनाथ शिंदे यांनी कारभार सुरू केला आहे. शिवसेनेतून बंडखोरी करीत ४० पेक्षा अधिक बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रीपदी बसविले आहे. ही अशी खेळी भाजपने का खेळली, त्यामागे नक्की काय राजकारण आहे, यापुढील काळात भाजपचे मुख्य लक्ष्य काय आहे, शिंदेंच्या मुख्यमंत्री होण्याचा भाजपला नक्की काय फायदा आहे, यासह अनेक प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहेत. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे…
Why Eknath Shinde Selected as a Chief Minister Post Analysis Video