मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेतील वाद धगधगता आहे. शिवसेनेच्यावतीने प्रतोद सुनिल प्रभू हे आमदारांना व्हिप जारी करीत आहेत. तर, बंडखोर शिंदे गटाच्यावतीने भरत गोगावले हे व्हिप जारी करीत आहेत. त्यामुळे खरा व्हिप कुणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर ते बोलत होते. बघा, ते काय म्हणताय…
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1543552484651978752?s=20&t=UePRHnJX657f9r6QbMEy6g
Which Whip is Correct Shivsena or Shinde group Devendra Fadanvis says