मुंबई – ज्या साहेबांना दररोज घरुन ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये घरी तसेच विविध कामाच्या ठिकाणी वाहनाने नेले. त्याच साहेबांनी जर त्या वाहनचालकाला स्वतःच गाडी चालवत सोडवले तर. हो, हे असे घडले आहे ते बिलासपूरमध्ये. रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक (ऑपरेशन्स) रविश कुमार सिंग यांनी त्यांच्या वाहनचालकाला ही सुखद भेट दिली. सिंग यांनीच वाहनाचा दरवाजा उघडून चालकाला बसण्याची विनंती केली. त्यानंतर या चालकाला कार्यालयातून घरी सोडण्यासाठी स्वतःच गाडी चालवली. बघा हा अप्रतिम व्हिडिओ
https://twitter.com/Ananth_IRAS/status/1444004071648546821