गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नवे टेन्शन! या फोनमध्ये WhatsApp होणार कायमचे बंद; पहा यादी

जानेवारी 8, 2022 | 5:19 pm
in राज्य
0
whatsapp e1657380879854

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात नवनवीन स्मार्टफोन येत असून या स्मार्ट मधील वेगवेगळ्या ॲपचा वापर वाढला आहे. विशेषतः व्हाट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु आता अनेक स्मार्ट फोनमध्ये व्हाट्सअॅप बंद होणार आहे. त्यामुळे मोबाईल धारक ग्राहकांना यासंबंधीची सुविधा मिळणार नाही, त्यामुळे साहजिकच त्यांचे नवीन वर्षात मोठ्या टेन्शन वाढणार आहे

व्हॉट्सअॅप वापरकर्ते यांनी कृपया याची नोंद घ्यावी. कारण लवकरच व्हॉट्सअॅप अनेक Android आणि iOS डिव्हाइसवर काम करणे बंद करेल. आपण आपल्या जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपचा आनंद घेत असाल, तर लगेच हा रिपोर्ट वाचा आणि पहा आपला फोन यादीत आहे काय?

यांचा समावेश
एका अहवालानुसार, लवकरच WhatsApp अनेक उपकरणांवर काम करणे कायमचे बंद करेल. विशेषतः जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणाऱ्या अशा उपकरणामध्ये हे घडून येईल. हे Android आणि iOS दोन्ही उपकरणांसाठी लागू होईल. सर्व प्रथम ब्राझीलमधील अनेक जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणे बंद करेल. या यादीमध्ये काही Samsung Galaxy फोन, iPhone 6S, iPhone SE, HTC Desire 500, Sony Xperia M, LG Optimum F7 आणि अन्य काही फोन समाविष्ट आहेत.

या महिन्यापासून बंद
अॅप नियमित अपग्रेडचा भाग म्हणून, व्हॉट्सअॅप जुन्या Android आणि iOS एडीशन तथा आवृत्त्यांचे सपोर्ट (समर्थन ) करणे थांबवेल. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या तारखांपासून 30 हून अधिक स्मार्ट फोन्समध्ये व्हॉट्सअॅप चालू होईल. लाखो नागरिक अजूनही हे फोन वापरत आहेत, त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या या निर्णयाचा फटका लाखो यूजर्सना बसणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
व्हॉट्सअॅप चॅट लिस्टमधून ही 2 उपयुक्त वैशिष्ट्ये काढून टाकली जाणार आहेत. एका अहवालानुसार, ब्राझीलमधील अनेक फोनमध्ये व्हॉट्सअॅप पूर्णपणे काम करणे बंद करेल, सध्या तेथे व्हॉट्सअॅपचे 100 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. भारतातही याचा प्रभाव पडेल की नाही याची माहिती सध्या कंपनीने दिलेली नाही, कारण या यादीत समाविष्ट असलेले अनेक फोन भारतातही वापरले जात आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वापरकर्त्यांना कंपनीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तुमच्या फोनमध्ये असेल की नाही?
या अहवालात असे म्हटले आहे की, Android 4.1 किंवा जुन्या OS असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट होणार नाही. त्याचप्रमाणे, WhatsApp iOS 9 किंवा जुन्या उपकरणांना सपोर्ट करणार नाही. असे वापरकर्ते अॅपची कोणतीही सेवा वापरू शकणार नाहीत. जर तुमचा फोन जुना असेल तर व्हॉट्सअॅपची नवीनतम आवृत्ती देखील अपलोड केली जाणार नाही. जे सूचित करते की लवकरच तुमच्या फोनमध्ये WhatsApp सपोर्ट बंद होणार आहे.

या अँड्रॉईड फोनमध्ये कायमचे बंद होणार
या यादीत Archos 53 Platinum, HTC Desire 500, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Trend II, Mini Samsung Galaxy S3, Caterpillar Cat B15, Sony Xperia M, THL W8, zte grand x quad v987, zte grand memo, samsung galaxy 2 Lucid 2, LD Optimus F7, LD Optimus L3 II Dual, LD Optimus F5, LD Optimus L5 II, LD Optimus L5 II Dual, LD Optimus L3 II, LD Optimus L7 II Dual, LD Optimus L7 II, LD Optimus F6, LG ect , LD Optimus L4 II Dual, LD Optimus F3, LD Optimus L4 II, LD Optimus L2 II, LD Optimus F3Q, Veeco Sync Five, Veeco Darknight, Samsung Galaxy Xcover 2, Huawei Xend G740, ZTE Grand S Flex, Lenovo A820, Xend Mate, ZTE V956 – UMI X2, Huawei Xend D2, Samsung Galaxy Core, Faea F1 यांचा समावेश आहे.

या iOS फोनमध्ये कायमचे बंद होणार
यापैकी iPhone SE(16GB, 32GB, 64GB), iPhone 6S(32GB, 64GB), iPhone 6S Plus(16GB, 32GB, 64GB, 128GB), iPhone (128GB)A, iPhone 6s (16GB) यामध्ये हॉट्स अॅप कायमचे बंद होणार आहे.

ग्राहकांकडे कोणता पर्याय
या करिता उपाय किंवा पर्याय म्हणून जुन्या फोन वापरकर्त्यांचे फोन आणि WhatsApp नवीन OS वर अपडेट करावे लागतील. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नवीन अपडेट उपलब्ध आहे की नाही ? ते तपासावे लागेल. फोन अपडेट न केल्यास नवीन फोन खरेदी करणे हाच पर्याय उरतो. त्यामुळे यासंदर्भात आपण लगेचच योग्य ते नियोजन आणि कार्य करणे आवश्यक ठरते. म्हणजे आपले स्मार्टफोन आणि व्हाट्सअप बाबत टेन्शन आणखी वाढणार नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ICCने T20 सामन्यांच्या नियमांमध्ये केले हे मोठे बदल

Next Post

बिगुल वाजला! बघा, ५ राज्यांमध्ये कुठे, केव्हा होणार मतदान

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
electiom

बिगुल वाजला! बघा, ५ राज्यांमध्ये कुठे, केव्हा होणार मतदान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011