काश्मिर फाईल्स या विवेक अग्निहोत्रीच्या नव्या प्रचारी सिनेमावरून हिंदुत्ववादी शक्ती देशातील वातावरण बिघडवत आहेत. हा प्रश्न भाजपच्या पुढाकारानेच निर्माण झाला आणि चौदा वर्षे केंद्रात सत्ता असतानाही भाजपने त्यासाठी काही केले नाही. या प्रश्नाचे राजकारण करून काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष शक्तींना टार्गेट करण्याचे प्रयत्न सतत केले जातात. आपले अपयश लपवण्यासाठी घाणेरडे राजकारण केले जाते. काय आहे पंडितांचा नेमका प्रश्न आणि त्याला कोण कोण आहे जबाबदार?
सविस्तर ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा