नवी दिल्ली – केंद्र सरकारने निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले आहे. आधार कार्ड हे मतदार कार्डला जोडण्यासह अन्य बाबींचा त्यात समावेश आहे. यासंदर्भात अनेक संभ्रमही वर्तविले जात आहेत. हे विधेयक नक्की काय आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे, याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी संसदेत दिली आहे. अत्यंत सोप्या शब्दात त्यांनी या विधेयकाबाबत सांगितले आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1473302766634237960?s=20