जालना ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे रविवार ३० ऑक्टोबर रोजी जालना- तिरुपती साप्ताहिक विशेष गाडीला जालना येथून हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहे. या उदघाटन सोहळ्याच्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार असून त्याची कार्यक्रम पत्रिका अशी आहे…..