साप्ताहिक राशिभविष्य – ६ ते १३ नोव्हेंबर २०२२
मीन – विविध प्रकारची महत्त्वाची तातडीची कामे या सप्ताहात करावी लागू शकतात. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी…..
कुंभ – व्यवसाय असणाऱ्यांनी या सप्ताहात त्यांचे व्यवसायाच्या स्वरूपा संबंधातील माहिती अद्यावत ठेवावी. अकाउंट स्टॉक इ.
मकर – ऑफिस मित्रपरिवार किंवा कुटुंब सदस्य यांच्यासोबत एखादी पिकनिकचा आनंद या सप्ताहात मिळू शकतो. यादरम्यान त्याचं प्लॅनिंग करावे…..
धनु – स्वकीय यांच्याशी प्रॉपर्टी विषयक महत्त्वाची चर्चा यावेळी अपेक्षित आहे. तडजोड स्वीकारून प्रश्न मिटवावे…..
वृश्चिक – आर्थिक प्रश्नांबाबत हा सप्ताह महत्त्वाचा आहे. केलेली गुंतवणूक, हाती असणारी रोख रक्कम तसेच अपेक्षित उत्पन्न याचा ताळमेळ यावेळी नीट बसवावा लागेल……
तूळ – कन्सल्टिंग करणारे विविध प्रकारचे सल्लागार यांना या सप्ताहात मनासारखी कामे मिळतील. प्रवास मात्र वाढेल. तब्येतीची काळजी घ्या…..
कन्या – काही मोठे महत्त्वाचे निर्णय या सप्ताहात अचानक घ्यावे लागू शकतात. अशावेळी भावनेचा विचार न करता भविष्यकालीन व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावा…..
सिंह – डोळे अथवा कान या संबंधातील काळजी या सप्ताहात घ्यावी. त्यांची योग्य ती निगा राखावी. समस्या वाटल्यास योग्य ती तपासणी करून घ्यावी…..
कर्क – अति महत्त्वाकांक्षा यावेळी टाळावी. जैसे थे स्थितीमध्ये व्यवसाय अथवा नोकरी मध्ये राहावे. मोठ्या निर्णयाचे प्रलोभन टाळावे…..
मिथुन – गुडघा, पोटरी, टाच एकूणच गुडघा व त्याखालील पायाचा भाग या संबंधातील दुखणे डोकं वर काढण्याची शक्यता आहे. याची योग्य ती काळजी घ्यावी….
वृषभ – कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळेल. सहकुटुंब प्रवास घडू शकतो. नाजूक संबंध जरा जपून. नोकरदारांनी विनाकारण सुट्ट्या टाळा. बॉसची खपा मर्जी होऊ शकते……
मेष – तीर्थाटन होईल. विशेष परिचय नसलेल्या व्यक्तींची खात्री झाल्याशिवाय त्यांनी सांगितलेल्या आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. विवाह इच्छुकांना शुभ वार्ता……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे….
सेलेब्रिटी वास्तू रत्न कुंडली सल्लागार भवानी ज्योतिष नाशिक पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84