साप्ताहिक राशिभविष्य – २ ते ९ ऑक्टोबर २०२२
मेष – या सप्ताहात मुख्यतः बाकी असलेली महत्त्वाची कामे त्यातही सरकारी कामे करून घेण्याकडे भर ठेवावा. त्या संबंधात आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी….
वृषभ – मुख्यतः घर सजावटीची कामे रिपेअरिंग, नूतनीकरण ही या सप्ताहात प्रामुख्याने करावी लागणार आहेत. त्याकरता आवश्यक खर्चाची तरतूद अवश्य करून ठेवावी….
मिथुन – या सप्ताहात संवादाला विशेष महत्त्व राहणार आहे. आपले परिचित, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याशी आपला संवाद योग्य त्या पद्धतीने होणे आवश्यक आहे….
कर्क – जुने वाद, तंटे, बखेडे, गैरसमज हे यावेळी दूर करून परीचितांशी ताणलेले संबंध सुमधुर करण्याची संधी. या सप्ताहात आपणास मिळणार आहे…..
सिंह – कलाकार मंडळींसाठी हा सप्ताह विशेष महत्त्वाचा आहे. त्यांच्या कलेची कदर होणे,, गुणगौरव होणे, मानसन्मान मिळणे, कलेला वाव मिळणे, असे अनुभव यावेळी येतील…..
कन्या – ज्येष्ठ मंडळींना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगणारा हा सप्ताह आहे. कोणत्याही प्रकारचे जुने दुखणे अथवा नियमित त्रास याकडे दुर्लक्ष करू नये…..
तूळ – व्यवसायातील नवीन संधी, व्यवसायासाठी आवश्यक भांडवल, त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन, जागा, याबाबतीतले व्यवहार, या सप्ताहात पूर्ण होऊन अडकलेला प्रश्न मार्गी लागेल…..
वृश्चिक – कोर्ट-कचेरीची कामे या सप्ताहात विशेष महत्त्वाची राहतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रक्रिया या सप्ताहात निर्णयाच्या दृष्टीपथात येईल….
धनु – योग्य त्या प्रकारे काम करा. अति मेहनत करणे टाळा. आपले काम उठावदार पद्धतीने केल्यास वरिष्ठांची मर्जी राहील. अति मेहनत फायदा देणार नाही….
मकर – वाजवी पेक्षा जास्त सहनशील असणे हे देखील तोट्याचे ठरते. जशास तसे रहा. लोक काय म्हणतील याचा फारसा विचार नसावा….
कुंभ – आपला मार्ग आपण निवडावा. त्याकरता आवश्यक ज्ञान-तंत्रज्ञान शिकून घ्यावे. कोणाच्या भरवशावर बसू नये…..
मीन – भविष्यकालीन महत्त्वाच्या योजनांवर या सप्ताहात चर्चा होऊन त्यादृष्टीने मार्गक्रमण होईल. त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन मात्र घ्यावे लागेल…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे….
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84