अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला, नांदगाव तालुक्यातील काही भागात हरणांचे कळप नेहमी पहावयास मिळतात. असाच एक हरीण एका तलावाच्या खालच्या बाजूने वर येत असताना तो थेट उंच उडी मारत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात असल्याची घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे…