गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

व्हीयूने ४३ व ५५ इंच ‘व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन’ लाँच केले; प्रेक्षकांना मिळणार लक्झरी होम एंटरटेन्मेंटचा आनंद

मार्च 25, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
Devita Saraf Vu Televisions

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्हीयू टेलिव्हिजन्स (VU) या भारतातील अग्रगण्य नवोन्मेष्कारी टीव्ही ब्रॅण्डने त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन ऑफरिंग ‘व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन’च्या भरची घोषणा केली आहे. नवीन मॉडेल जागतिक स्तरावर अधिकाधिक प्रेक्षकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. परिपूर्ण मनोरंजन सोबती व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशनमध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये, सुस्पष्ट डिस्प्ले आणि उत्साहवर्धक साऊंड आहे, जे एकूण व्युईंग अनुभवामध्ये वाढ करतात. ४३ इंच व ५५ इंच या आकारांमध्ये उपलब्ध असलेला २०२३ व्हीयू प्रिमिअम टीव्ही घरातील कोणत्याही रूमसाठी अगदी परिपूर्ण आहे.

व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, व्हीयूटीव्हीजडॉटकॉम आणि भारतभरातील रिटेल स्टोअर्समध्ये ४३ इंच व्हर्जनसाठी २३,९९९ रूपये आणि ५५ इंच व्हर्जनसाठी ३२,९९९ रूपये या आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध असेल. व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन हा या किंमतीच्या रेंजमधील सर्वात वैशिष्ट्य-संपन्न व हाय-क्वॉलिटी टीव्ही आहे आणि व्हीयूची पुरस्कार-प्राप्त प्रॉडक्‍ट क्वॉलिटी व कस्टमर सर्विससह येतो.

व्हीयू टेलिव्हिजन्सच्या संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी देविता सराफ म्हणाल्या, ‘‘व्हीयूमध्ये आम्हाला उद्योगामधील सर्वोत्तम कस्टमर केअर व सर्विस देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा अभिमान वाटतो. स्वत:हून संपूर्ण ग्राहक सेवा, वॉरंटी आणि आमच्या आयएसओ ९००१ प्रमाणित २४x७ कस्टमर सपोर्ट सेंटरमधून इन-हाऊस रिपेअर्सची सुविधा देणारा एकमेव टेलिव्हिजन ब्रॅण्ड म्हणून आम्‍ही ग्राहकांना अद्वितीय पाठिंबा देण्यामध्ये सक्षम आहोत. भारतभरातील १९,००० हून अधिक ठिकाणी पोहोचसह आम्‍ही ग्राहकांसाठी गरजेच्या वेळी साह्य करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो, ज्यामुळे व्हीयू टीव्ही खरेदी करणारे ८१ टक्के ते ८३ टक्के ग्राहक आणखी एक टीव्ही खरेदी करतात याबाबत आश्चर्य करण्यासारखे नाही.’’

नेक्स्ट-जनरेशन मनोरंजनाचे उत्तम उदाहरण असलेल्या नवीन व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशनमध्ये ए+ ग्रेड ४०० नीट्स हाय ब्राइट आयपीएस पॅनेल आहे, जे व्युइंग अनुभवाला सर्वोत्तमतेच्या अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. टीव्हीसोबत डॉल्बी ऑडिओ असलेला ५० वॅट बिल्ट-इन साऊंडबार येतो, ज्यामधून अतिरिक्त स्पीकर्ससाठी खर्च करण्याची गरज न भासता प्रेक्षकांना विशाल आवाजामध्ये मनोरंजनाचा आनंद घेता येण्याची खात्री मिळू शकते. हा टीव्ही आधुनिक गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर संचालित आहे, जी वॉईस-अॅक्टिव्हेटेड हॉटकी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून सुलभ उपलब्धता व कार्यक्षमता देते. ट्रेण्डिंग लोगोमेनिया-प्रेरित बेझल तरूण गाहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन केले आहे.

VU TV Brand Edition launch home entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सैन्य दलातील तीन पदक विजेत्यांना राज्य शासनातर्फे ४२ लाखांचे अनुदान मंजूर

Next Post

तुम्हाला शेततळे हवे आहे? येथे असा करा अर्ज

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Shettale

तुम्हाला शेततळे हवे आहे? येथे असा करा अर्ज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011