पंडित दिनेश पंत
यंदा तुळसी विवाह ५ ते ८ नोव्हेंबर संपन्न झाल्यापासून विवाह मुहुर्तांना प्रारंभ झाला आहे. विवाहाचा पहिला मुहूर्त २१ नोव्हेंबर रोजी होता. त्यानंतर आता लग्नसराईने वेग घेतला आहे. यंदा विवाह मुहुर्त कधी आणि किती आहेत, याबाबत अनेकांना प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाच्या लग्नसरातील विवाह मुहूर्ताच्या तारखा पुढीलप्रमाणे असणार आहेत. या मुहूर्त तारखा सर्व पंचांग मिळून काढलेल्या अशा सर्व समावेशक आहेत.
डिसेंबर २०२२
२, ३, ७, ८, ९, १४
जानेवारी २०२३
१५, १८, २५, २६, २७, २८, ३०
फेब्रुवारी २०२३
६, ७, ९, १०, १२, १३, १५, १६, १७, २२, २३, २४, २७, २८
मार्च २०२३
१, ६, ९, १०, ११, १३
एप्रिल २०२३
२३, २९, ३०
मे २०२३
२, ३, ६, ७, ८, ९, ११, १५, १६, २०, २१, २२, २९
जून २०२३
१, ३, ५, ६, ७, ११, १२, २३, २८, २९, ३०
जुलै २०२३
९, १४
या काळात मुहुर्त नाहीत
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२३ या महिन्यात गुरुच्या अस्त मुळे विवाह मुहूर्त नाहीत
नोव्हेंबर २०२३
२२, २३, २४, २७, २८, २९
डिसेंबर २०२३
४, ६, ७, ८, ९, १५
मुहूर्ताच्या तारखेच्या दिवशी प्रत्यक्ष मुहूर्त वधू-वरांच्या कुंडलीप्रमाणे गुरुजींना विचारून काढावा.
सर्व विवाह इच्छुकांना शुभेच्छा…
Vivah Muhurta Wedding Schedule This Year
Marriage