जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना – छपरा साप्ताहिक विशेष गाडी २६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या गाडीला जालना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना येथून हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतील.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011