नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राणी भवन आणि नर्मदालयातर्फे ‘वाल्मीकी रामायण – वर्तमान युगाच्या संदर्भात’ या विषयावर पाच दिवशीय व्याख्यानमालेसाठी प्रव्राजिका विशुध्दानंदा (भारती ठाकूर) या नाशिकला आल्या आहेत. त्यांची विशेष मुलाखत संजीव गाणू यांनी घेतली. बघा ही सविस्तर ही मुलाखत….
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011