मुंबई – दक्षिण अफ्रिकेला त्यांच्याच देशात कसोटी सामन्यात हरवून भारताने मोठा विक्रम केला आहे. सेंच्युरिअन मैदानावर प्रथमच अफ्रिकेला यजमान संघाने धूळ चारली आहे. हा सामना जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहली हा स्टेडिअममध्ये परत जात होता. त्याचवेळी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कन्या वामिका हे सुद्धा पॅव्हेलिअनमध्ये उपस्थित होते. या दोघांना पाहून विराटने मोठा आनंद साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/veenushkie/status/1476526898465304579?s=20