इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत ही जबरदस्त देसी जुगाडाची खाण आहे. त्यामुळेच विविध प्रकारचे जुगाड वारंवार समोर येत असतात. आताही एका चिमुकल्याचा एक जुगाड सध्या जगभरात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. निमित्त आहे ते ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओचे. ग्रामीण भागातील एका चिमुकल्याने मासे पकडण्यासाठी जबरदस्त शक्कल लढविली आहे. आता वेळ न दवडता तुम्ही बघा हा भन्नाट व्हिडिओ
https://twitter.com/anandmahindra/status/1509811202498564103?s=20&t=RbxgmynJFBlrZOxgNrphdQ