मुंबई – सोशल मिडियात कधी, काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. आणि अशा वातावरणात सर्वांनाच आठवण येते ती नाचणाऱ्या मोराची. नाचणारा मोर, त्याने फुलविलेला पिसारा हा तसा अतिशय नयनरम्य क्षण असतो. चक्क मोर आपल्या घराच्या छतावर आला आणि त्याने पिसारा फुलवून नाच केला तर. ही केवळ कल्पना नाही तर हे प्रत्यक्षात आले आहे. त्यानंतर या अदभूत क्षणाचा व्हिडिओ सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. आता वेळ न दवडता बघा हा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/rupin1992/status/1403264422592729094