इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या प्रवेश व्दारा जवळ दोन कुटुंबामध्ये गुरुवारी प्रचंड हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुष एकमेकांना भिडले. पुरुषांकडून महिलांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ थांबवला. दहा मिनिटं हा गोंधळ सुरु होता. या भांडणामागील नेमकं कारण समोर आले नाही. या घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर अॅड. अजिंक्य गिते यांनी शेअर केला आहे. बघा ही लिंक….
https://www.facebook.com/reel/9583724878332820