शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 6, 2025 | 7:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250206 WA0350

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय महिला आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट दिली. यावेळी विद्यापीठाच्या मा. कुलगरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या समवेत विद्यापीठाच्या ’ग्रीन कॅम्पसची’ पहाणी केली.

याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असून मोठया प्रमाणात करण्यात आलेली वृक्षलागवडीने तो विलोभणीय झाला आहे. ग्रीन कॅम्पसमध्ये लावण्यात आलेली विविध प्रजातींच्या वनस्पती व वृक्षांमुळे प्राणी व पक्ष्यांसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी आदर्श घ्यावा असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातर्फे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, यावेळी विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या श्रीमती शिल्पा पवार, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी स्वाती कलाल महिला आयोगाच्या सह सचिव शालिनी रस्तोगी उपस्थित होत्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर ५९२ कोटी ३४ लाख ९० हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग…नाशिक विभागाला मिळाले इतक्या कोटीची मदत

Next Post

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे ३१ मार्च पर्यंत ‘महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव…ही आहे महोत्सवाची वैशिष्ट्ये

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
eco glamping mahotsav3 1024x682 1

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे ३१ मार्च पर्यंत ‘महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव…ही आहे महोत्सवाची वैशिष्ट्ये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011