गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिंदे गटाचे भरत गोगावले यांची महिला नेत्यावर बोलतांना जीभ घसरली…विरोधी पक्षनेत्यांनी केली टीका (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑक्टोबर 12, 2024 | 1:32 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 36

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले व्यासपीठावर बोलत असताना त्यांची जीभ घसररली. भरभाषणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यावर बोलत असताना नाव न घेता टीका केली. यावेळी त्यांनी ‘महात्मा ज्योतिबा फुले किंवा आम्ही केलेली काही थोडीफार मदत आणि प्रत्येक गावाचा विकास…मग सांगा तुम्हाला कोण पाहिजे? असं वक्तव्य भरत गोगावले यांनी करत उपस्थितांना सवाल केला आहे.

त्यानंतर गोगावले म्हणाले, तुम्हाला कोण पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे की.. चुXXX बनवणारी बहीण पाहिजे? हे लक्षात ठेवा असे म्हणाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फेकसेनेचा हा खरा चेहरा आहे! मतांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण म्हणून इव्हेंट करत आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा आमदार एका महिलेला भर सभेत शिव्या घालत आहे.

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लाडक्या बहिणीला शिव्या घालणाऱ्या भरत गोगावले यांच्यावर कारवाई करून दाखवा. बहिणीची अब्रू महत्वाची की खुर्चीसाठी तुम्हाला पाठिंबा देणारा आमदार महत्वाचा हे आज राज्याला दाखवून द्या.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फेकसेनेचा हा खरा चेहरा आहे!

मतांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण म्हणून इव्हेंट करत आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा आमदार एका महिलेला भर सभेत शिव्या घालत आहे.

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लाडक्या बहिणीला शिव्या घालणाऱ्या भरत गोगावले यांच्यावर कारवाई करून… pic.twitter.com/wHskj5QbAx

— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 11, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलगी व जावयाने कपाटातील पाच लाख केले लंपास…जावयास अटक

Next Post

Live: नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा, बघा लाईव्ह

Next Post
Untitled 37

Live: नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा, बघा लाईव्ह

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011