इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
राम म्हणजे काय?
भगवंत ज्यांचे पाय पूजितो त्यांना
तुका राम म्हणतात.
प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला
परशु राम म्हणतात.
जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो त्याला
राम दास म्हणतात.
जो सेवाव्रताने वागतो त्याला
सेवा राम म्हणतात.
सुप्रभात
लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हा खास उपाय