इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
कोणी कधीच
कोणाचे भाग्य
लिहित नाही….
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपले विचार,
आपले व्यवहार,
आणि
आपले कर्मच
आपलं भाग्य लिहितात…. ‼️
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642136345169776641?s=20