शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघाचे अपडेट बघा….कोण आघाडीवर कोण पिछाडीवर

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2024 | 9:33 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
ELECTION

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ विधासभा निवडणुकीच्या कल हळूहळू येऊ लागले आहे. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीवर असल्याचे चित्र आहे. पहिल्या फेरीपासून त्याची सुरुवात झाली आहे. या सर्व मतदार संघाचे अपडेट बघा…

जिल्ह्यात भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, दिलीप बोरसे हे आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, सुहास कांदे आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, दिलीप बनकर हे आघाडीवर आहेत. तर मालेगाव मध्य मध्ये आसिफ शेख आघाडीवर आहेत.

IMG 20241123 WA0128
IMG 20241123 WA0116
IMG 20241123 WA0113
IMG 20241123 WA0120
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानसभेच्या निवडणुकीत पोस्टल मतमोजणीत महायुती आघाडीवर…

Next Post

नाशिक जिल्ह्यात विद्यमान आमदारच आघाडीवर…मालेगाव मध्यसह काही ठिकाणी होणार बदल

Next Post
election6 1140x571 1

नाशिक जिल्ह्यात विद्यमान आमदारच आघाडीवर…मालेगाव मध्यसह काही ठिकाणी होणार बदल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011