शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशपत्र माघार घेण्याचा उद्या शेवटचा दिवस…त्यानंतर चित्र होईल स्पष्ट

by India Darpan
नोव्हेंबर 3, 2024 | 7:33 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
vidhanbhavan


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र माघार घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सर्वत्र राजकीय घडामोडी झाल्या. महायुती व महाविकास आघाडीने बंडोबांना थंड करण्यासाठी जोररदार फिल्डींग लावली. तर स्थानिक पातळीवर आपल्याला गैरसोयीचे होणा-या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.

माघार घेण्यासाठी ठिकठिकाणी मोठी सौदेबाजी झाल्याचेही वृत्त आहे. काहींना पदाचे तर काहींना पैशाचे आमिष दाखवण्यात आले. तर काही ठिकाणी दमही भरण्यात आला. उद्या दुपारपर्यंत ही माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी १५ ते ३० उमेदवार रिंगणात आहे. काही ठिकाणी मुख्य उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांचे अर्ज दाखल केले. ते सुध्दा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची काही संख्या कमी होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन….

Next Post

Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत कुर्ल्यात फोडला प्रचाराचा नारळ, बघा लाईव्ह

Next Post
Untitled 8

Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत कुर्ल्यात फोडला प्रचाराचा नारळ, बघा लाईव्ह

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011