मुंबई – सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कुसुमाग्रजांच्या कवितेचा आधार घेतला. सूर्यफुलाचा दिव्य वारसा… ही कविताच फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखविली. कुसुमाग्रजांनी जे परखड सांगितले आहे त्याची आठवण त्यांनी राज्य सरकारला करुन दिली. बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1474033036417126403?s=20