शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने नाव जाहीर केले….या नेत्याला मिळाली उमेदवारी

by India Darpan
मार्च 17, 2025 | 11:39 am
in संमिश्र वार्ता
0
विधानभवन002 1024x512 1


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी भाजप पाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. काल भाजपने ३ जागेसाठी संजय केणेकर, दादाराव केचे व संदीप जोशी यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर आज शिंदे गटाने शिवसेना धुळे – नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर केले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजून नाव पुढे आले नाही. पण, उमेश पाटील व झिशान सिद्दीकी यांचे नाव चर्चेत आहे. त्यातून एकाला संधी मिळू शकते.

विधानसभेवर विधान परिषदेचे पाच सदस्य निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त होत्या. त्यामुळे या जागेसाठी आता २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. पाच जागेपैकी महायुतीत ३ जागा भाजपला तर प्रत्येक एक जागा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आली आहे. ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही…शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत…

Next Post

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पतीने दारुवर उडवले…जाब विचारणा-या पत्नीवर कोयत्याने हल्ला

Next Post
ladki bahin yojana e1727116118586

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पतीने दारुवर उडवले…जाब विचारणा-या पत्नीवर कोयत्याने हल्ला

ताज्या बातम्या

aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011