शुक्रवार, मे 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांची सभापती प्रा.राम शिंदे यांनी केली नियुक्ती…

by India Darpan
एप्रिल 25, 2025 | 7:13 am
in राज्य
0
vidhanbhavan

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. समिती सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

(अ) संयुक्त समित्या : –

एक : अंदाज समिती (विधानपरिषद नियम 208)

(1) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

(2) श्री.सदाशिव खोत, वि.प.स.

(3) श्री.हेमंत पाटील, वि.प.स.

(4) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स.

(5) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(6) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

दोन : लोकलेखा समिती (विधानपरिषद नियम 207)

(1) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(2) श्री.संजय खोडके, वि.प.स.

(3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(4) ॲड. अनिल परब, वि.प.स.

(5) रिक्त

विशेष निमंत्रित

श्री.परिणय फुके, वि.प.स.

तीन : सार्वजनिक उपक्रम समिती (विधानपरिषद नियम 209)

(1) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.

(2) श्री.चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.

(3) श्री.शिवाजीराव गर्जे, वि.प.स.

(4) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(5) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

चार : पंचायत राज समिती (विधानपरिषद नियम 212)

(1) श्री.परिणय फुके, वि.प.स.

(2) डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स.

(3) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

(4) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

(5) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

विशेष निमंत्रित

श्री.योगेश टिळेकर, वि.प.स.

पाच : रोजगार हमी योजना समिती (विधानपरिषद नियम 213)

(1) श्री.योगेश टिळेकर, वि.प.स.

(2) श्री.किशोर दराडे, वि.प.स.

(3) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

(4) रिक्त

(5) रिक्त

सहा : उपविधान समिती (विधानपरिषद नियम 206)

(1) श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

(2) श्री.संजय खोडके, वि.प.स.

(3) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

(5) रिक्त

सात : अनुसूचित जाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 210)

(1) श्री.अमित गोरखे, वि.प.स.

(2) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(3) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

आठ : अनुसूचित जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 211)

(1) श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

(2) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(4) श्री.सुनिल शिंदे , वि.प.स.

नऊ : विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214)

(1) श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, वि.प.स.

(2) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(3) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

(4) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

दहा : महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 अ)

(1) श्रीमती चित्रा वाघ, वि.प.स.

(2) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

(3) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

(4) रिक्त

अकरा : इतर मागासवर्ग कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 ब)

(1) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

(2) श्री.पंकज भुजबळ, वि.प.स.

(3) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

(4) रिक्त

बारा : अल्पसंख्याक कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 क)

(1) श्री.वसंत खंडेलवाल, वि.प.स.

(2) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

(3) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

तेरा : मराठी भाषा समिती (विधानपरिषद नियम 214 ड)

(1) श्री.संजय केनेकर, वि.प.स.

(2) श्री.रामराजे नाईक-निंबाळकर, वि.प.स.

(3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

(ब) विधानपरिषदेच्या समित्या :-

एक : विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती (विधानपरिषद नियम 195)

समिती प्रमुख

(1) प्रा. राम शिंदे, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद तथा समिती प्रमुख.

सदस्य

(2) श्री.देवेंद्र फडणवीस, मा.मुख्यमंत्री

(3) श्री.एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

(4) श्री.अजित पवार, मा. उप मुख्यमंत्री

(5) श्री.चंद्रकांत (दादा) पाटील,मा. संसदीय कार्य मंत्री.

(6) श्री.अंबादास दानवे, मा.विरोधी पक्ष नेता

(7) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.

(8) श्री. सतेज पाटील, वि.प.स.

(9) श्री. विक्रम काळे, वि.प.स.

विशेष निमंत्रित

(1) डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

(2) ॲङ. अनिल परब, वि.प.स.

(3) श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(4) श्री. हेमंत पाटील, वि.प.स.

(5) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

(6) श्री. प्रसाद लाड, वि.प.स.

*पत्रक भाग क्रमांक 69/77 नुसार दिनांक 9 डिसेंबर, 2024 रोजी सदरहू समिती गठित करण्यात आली आहे.

दोन : विशेष हक्क समिती (विधानपरिषद नियम 245) –

(1) समिती प्रमुख

श्री. प्रसाद लाड, वि.प.स. सदस्य

(2) श्री.राजहंस सिंह, वि.प.स.

(3) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

(4) श्री.परिणय फुके, वि.प.स.

(5) डॉ. मनिषा कायंदे, वि.प.स.

(6) श्री.संजय खोडके, वि.प.स.

(7) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

(8) ॲड.अनिल परब, वि.प.स.

(9) रिक्त

(10) रिक्त

(11) रिक्त

तीन : विनंती अर्ज समिती (विधानपरिषद नियम 238 (1))

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सदस्य

(2) श्री.अमरीशभाई पटेल, वि.प.स.

(3) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(4) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(5) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

चार : आश्वासन समिती (विधानपरिषद नियम 221 (1))

(1) समिती प्रमुख

श्री.प्रविण दरेकर, वि.प.स. सदस्य

(2) श्रीमती चित्रा वाघ, वि.प.स.

(3) श्री.धर्मगुरु राठोड, वि.प.स.

(4) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(5) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

(6) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(7) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

(8) श्री.अरुण लाड, वि.प.स.

(9) रिक्त

पाच : नियम समिती (विधानपरिषद नियम 218)

(1) समिती प्रमुख

प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सदस्य

(2) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.

(3) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.

(4) श्रीमती भावना गवळी, वि.प.स.

(5) श्री.रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.

(6) श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, वि.प.स.

(7) ॲङ.अनिल परब, वि.प.स.

(8) रिक्त

(9) रिक्त

विशेष निमंत्रित

श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

सहा : अशासकीय विधेयके व ठराव समिती (विधानपरिषद नियम 201 (1))

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सदस्य

(2) श्री.प्रसाद लाड, वि.प.स.

(3) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

(4) श्री.अमरीशभाई पटेल, वि.प.स.

(5) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(6) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

(7) रिक्त

सात : सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणेबाबत तदर्थ समिती

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सदस्य

(2) श्री.दादाराव केचे, वि.प.स.

(3) श्री.संदिप जोशी, वि.प.स.

(4) श्री.राजहंस सिंह, वि.प.स.

(5) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

(6) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

(7) रिक्त

(8) रिक्त

मा.संसदीय कार्य मंत्री,मा.विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद व मा.संसदीय कार्य राज्यमंत्री हे या समितीवर विशेष निमंत्रित राहतील.
मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन, मंत्रालय हे या समितीवर सदस्य म्हणून राहतील.
सचिव (1),महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे या समितीचे सदस्य सचिव (Member Secretary) म्हणून राहतील.

(क) अधिनियमानुसार संयुक्त समिती :-

एक : सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती (1956 चा अधिनियम क्रमांक 49 कलम 8)

(1) श्री.वसंत खंडेलवाल, वि.प.स.

(2) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(3) श्री.शिवाजीराव गर्जे, वि.प.स.

(4) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(5) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

दोन : विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती (1977 चा अधिनियम क्रमांक 1 कलम 5)

(1) श्री.राजहंस सिंह, वि.प.स.

(2) श्रीमती भावना गवळी, वि.प.स.

(3) श्री.पंकज भुजबळ, वि.प.स.

(4) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

(5) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

(ड) तदर्थ संयुक्त समित्या :-

एक : ग्रंथालय समिती

(1) समिती प्रमुख.

प्रा. राम शिंदे,मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

(2) सह समिती प्रमुख.

ॲड. राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.

सदस्य

(3) श्री.अमित गोरखे, वि.प.स.

(4) डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स.

(5) श्री.शिवाजीराव गर्जे, वि.प.स.

(6) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(7) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

विशेष निमंत्रित

श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

दोन : आमदार निवास व्यवस्था समिती

(1) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

(2) श्री.किशोर दराडे, वि.प.स.

(3) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(4) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

(5) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

तीन : आहार व्यवस्था समिती

(1) श्री.सदाशिव खोत, वि.प.स.

(2) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(4) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

चार : “धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे” या संदर्भातील तदर्थ संयुक्त समिती

(1) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.

(2) श्री.हेमंत पाटील, वि.प.स.

(3) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स.

(4) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(5) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

विशेष निमंत्रित

श्री.प्रसाद लाड, वि.प.स.

पाच : “एड्स” या रोगावर प्रभावीरित्या आळा घालण्यासाठी विधीमंडळ सदस्यांचा समावेश असलेल्या “चर्चापीठा” ची (FORUM) समिती

मुख्य आश्रयदाते

प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

ॲड. राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.

अध्यक्ष

श्री.देवेंद्र फडणवीस, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सदस्य

श्री.चंद्रकांत पाटील, मा.संसदीय कार्य मंत्री

श्री.अंबादास दानवे, मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद

मा.संसदीय कार्य राज्यमंत्री – (रिक्त)

(1) श्री.रणजितसिंह मोहिते पाटील, वि.प.स.

(2) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(3) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स.

(4) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

सहा : वातावरणीय बदलासंदर्भातील संयुक्त तदर्थ समिती

समिती प्रमुख

प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सह समिती प्रमुख

ॲड. राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.

सदस्य

(1) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.

(2) श्री.रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.

(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(4) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

विशेष निमंत्रित

(1) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

(2) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.

(3) संचालक, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

मा.सभापती,महाराष्ट्र विधानपरिषद हे या समितीचे समिती प्रमुख राहतील.
मा.अध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभा हे या समितीचे सह समिती प्रमुख राहतील.
मा.पर्यावरण मंत्री,महाराष्ट्र राज्य तसेच मा.पर्यावरण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे या समितीवर पदसिध्द सदस्य म्हणून राहतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

Next Post

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन कार्यकारिणीने सादर केला धोरणात्मक आराखडा….

Next Post
unnamed

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन कार्यकारिणीने सादर केला धोरणात्मक आराखडा….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना ज्येष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल, जाणून घ्या, शुक्रवार, ३० मेचे राशिभविष्य

मे 29, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

रास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येच….ऑगस्टपर्यंतचे धान्य मिळणार

मे 29, 2025
JIO1

जिओने एप्रिलमध्ये जोडले विक्रमी इतके लाख नवीन ग्राहक….एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कंपनीची ही आहे स्थिती

मे 29, 2025
IMG 20250529 WA0271 1

रस्त्याचा सव्वाकोटी रुपयांचा निधी गायब,आंदोलन व पाठपुराव्यामुळे पुन्हा मिळणार…नाशिक मनपात नेमकं काय घडलं

मे 29, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मे 29, 2025
ycmou gate 1

मुक्त विद्यापीठाच्या या शाखेतर्फे सात शिक्षणक्रमांच्या नवीन अभ्यासकेंद्र प्रस्तावसाठी १६ जून मुदत

मे 29, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011