इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. तो आहे चीनमधला. एका उंच बिल्डींगचा हा व्हिडिओ आहे. प्रथमदर्शनी आपल्याला वाटेल की हा एक आलिशान मॉल आहे. प्रत्यक्षात तो मॉल किंवा मल्टिप्लेक्स नाही. तर ती आहे चक्क लायब्ररी अर्थात ग्रंथालय. हो. जगातील अत्याधुनिक आणि एकमेव वेगळी ओळख स्थापन करणारी ही लायब्ररी आहे. एस्कलेटर (सरकत्या जिने) पासून ते अनेकविध सुविधा यात आहेत. वातानुकुलित या लायब्ररीमध्ये विविध विभाग आहेत. शिवाय भली मोठी अभ्यासिका आहे. बघा या वेगळ्या स्वरुपाच्या लायब्ररीचा हा व्हिडिओ
Bravo China ??!
This is not a shopping mall, this is Guangzhou Library.???— Erik Solheim (@ErikSolheim) July 10, 2022
Video of Chinese building viral its not mall so what is it