इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे
प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे. तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच ध्येय (लक्ष्य) देखील आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर तुम्ही असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला आणि इतरांना जी हानी पोहोचविलेली असते. पुढे तुम्हालाच त्याचे सातत्याने निवारण करत बसावे लागते, हे नक्की.