इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
साधना आणि मनाच्या शांतीसाठी
साधना आणि मनाच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत…
तर कर्म हे साधना म्हणून करावे. तुमच्या सर्वोच्च क्षमतेनिशी तुम्ही जे कर्म केले असेल, ते ‘ईश्वरा’ला अर्पण करावे आणि कर्मफल ‘ईश्वरा’वर सोपवावे. तुमचा मेंदू शक्य तेवढा शांत ठेवून, तुमच्या मस्तकाच्या वर सचेत होण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जर यामध्ये यशस्वी झालात आणि त्याच अवस्थेमध्ये कर्म केलेत तर, ते कर्म परिपूर्ण होईल.