इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा, आणि नक्की विचार करा
जबाबदारीची जाणीव असणारी माणसे,
फारशा सवाल-जवाबाच्या
फंदात न पडता
समोरील काम
कसं पूर्ण करता येईल,
यासाठी प्रयत्न सुरू करतात.
म्हणूनच
झिजलेले खांदे हे
बोलणा-या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD