इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
पूल आणि भिंत
दोन्ही बनवायला
एक सारखेच साहित्य लागते…
पण,
पुल लोकांना जोडायचं काम करतो
आणि
भिंत वेगळ करायचं काम करते….
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011