इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
कुठलीही गाडी
एका “चावी”
आणि ” ब्रेकवर”
अवलंबून असते…
घर एका कुलूप आणि “किल्लीवर” अवलंबून असते!
तसेच
“आपले “व्यक्तिमत्व” सुद्धा
आपल्या “विचारावर”
व “स्वभावावर” अवलंबून असते!
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011