इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जगात सुंदर काय असेल,
तर ते आपले मन,
आपला दृष्टिकोन,
आपले विचार,
आपले वागणे
आणि
काहीही न लपवता,
मनमोकळे जगणे,
यातच खरी सुंदरता आहे!
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011