इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
नाती फक्त रक्ताचीच असतात
असे नाही…
कोणत्याही नात्यात जाणीव असणे
फार महत्वाचे असते…
जाणीव असेल तर
परके लोकही आपले होतात…..
आणि
जाणीव नसेल तर
आपली लोकही परकी होतात.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011