इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जीवन तणावपूर्ण करू नका.
नेहमी हसण्यासाठी वेळ काढा.
त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही.
परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011