इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
समाधानाने तोच हसू शकतो
जो दुसऱ्याचे
कधीच वाईट करत नाही
आणि चिंततही नाही…!
आणि तोच चांगले झोपू शकतो
जो ईतरांच्या
चांगल्याचाच नेहमी विचार करतो…!
त्यासाठीच चांगले विचार हे
सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे…!
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011