इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा तुम्हाला जाणीव होते की
आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा आपण आंतरिक सुखाचा संबंध
भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011