इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
गुंता झाला की,
हळूहळू संयमाने सोडवावा,
मग तो दोर्याचा असो की
स्वतःच्या मनातल्या विचारांचा……
संयम नसला की…..
दोरा तुटतो…….
आणि आपणही.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011