इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
धैर्य तुम्हाला
तुमची स्वतःची शर्यत
जिंकण्याची प्रेरणा देतं.
जे काही करायचे आहे,
ते करण्याची परवानगी देखील धैर्यच देतं.
इतर लोक जिथं अपयशी होतात,
तिथं तुम्ही टिकून राहण्याची
हिंमत देखील देतं.
थोडक्यात
तुम्ही किती धैर्यवान आहात,
यावरच
तुम्हाला प्राप्त होणारं
समाधान अवलंबून असतं…..”
सुप्रभात
डॉ. वीरा राठोड यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा