इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
‘आयुष्य फक्त
अपेक्षांच्या
गरजांच्या मागे
पळण्यासाठी नसते
तर
मन भरून जगण्यासाठी देखील असते…
म्हणूनच
या धकाधकीच्या जीवनातून
जरा वेळ स्वतःसाठी काढावा
आणि
येणारा प्रत्त्येक क्षण मन भरून जगावा….
मातीतल्या माणसांच्या व्यथा आणि वेदनांना कवितेचं आवकाश बहाल करणारा कवी : विष्णू थोरे
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा