इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जीवन म्हणजे
पत्यांचा खेळ….
चांगली पाने मिळणे
आपल्या हातात नसते…
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आ
पले यश अवलंबून असते.
शुभ सकाळ
सर्वसामान्य माणसांच्या व्यथा, वेदनेचा उद्गार कवितेतून शब्दबध्द करणारा कवी : डॉ.संजीवकुमार सोनवणे
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा