इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
घराची
योग्यता, व्यवस्था
हीच घराची शोभा….
संतुष्टता
हीच घराची लक्ष्मी….
समाधान
हेच घराचे वैभव….
धार्मिकता
हाच घराचा कळस….
अतिथ्य
हेच घराचे सुख.….
शुभ सकाळ
सामाजिक दायित्वाच्या आत्मभानाची कविता लिहिणारा कवी : प्रा.प्रदीप पाटील
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा