इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
माणसाजवळ
त्याच्या आयुष्यभराची
संपत्ती म्हणजे
त्याचे चांगले विचार…..
कारण
धन आणि बळ
कोणत्याही माणसाला
वाईट मार्गावर नेऊ शकतात …
परंतु
चांगले विचार
माणसाला सदैव
उत्तम कार्यासाठी
प्रेरित करीत असतात …
शुभ सकाळ
स्त्रियांच्या अंतर्मनाचे निनाद आणि मातीच्या गंधवेणा घेऊन येणारी कविता : कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा