इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
मनातले शब्द
आणि
शब्दातलं मौन
ऐकण्याची कला
साध्य केली की……
नात्यातला जिव्हाळा
आणि
जिव्हाळ्याचं नातं
जपता येतं….
सुप्रभात
स्त्रियांच्या अंतर्मनाचे निनाद आणि मातीच्या गंधवेणा घेऊन येणारी कविता : कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा