इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
क्षमेसारखे
तप नाही….
संतोषापेक्षा मोठे
सुख नाही…..
लोभासारखा
रोग नाही…..
दयेपेक्षा मोठा
धर्म नाही…..
मानवी वर्तनाची आणि निसर्गाच्या भाववृत्तीची हळुवार कविता लिहिणारी कवयित्री : माया धुप्पड
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा