इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आयुष्यात
आपण
निवडलेला
रस्ता
जर
सुंदर आणि इमानदारीचा
असेल तर
त्या रस्त्यावर
चालताना
थकण्याचा प्रश्न
उरत नाही….
भलेही
सोबत
कोणी
असो वा नसो.
सुप्रभात
शेती, माती आणि शेतक-याच्या जीवन संघर्षाची क्रांतिकारी कविता लिहिणारा कवी – संदीप जगताप
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघावा