इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
अंकाचा शोध पण
किती विचित्र आहे
कमवायची वेळ आली की,
२ पेक्षा १ छोटा ठरतो
आणि
स्पर्धेची वेळ आली की,
१ हा २ पेक्षा महान ठरतो
शुभ सकाळ
सामाजिक दायित्वाच्या आत्मभानाची कविता लिहिणारा कवी : प्रा.प्रदीप पाटील
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा